ट्रॅफिक जॅम मान्सून सेलला एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंट मध्ये ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद.

- Advertisement -spot_img

  जामखेड बाजार पेठेच्या वैभवातील अग्रेसर भव्य वस्त्रदालन म्हणजे एच.यु.गुगळे क्लाॅथ मर्चंट.

जामखेड प्रतिनिधी
एच.यु.गुगळे क्लाॅथ मर्चंट या वस्त्रदालन दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मान्सून सेलचे आयोजन करण्यात आले आहे
एच. यु. गुगळे शॉपमध्ये 1968 पासून ग्राहकांचा विश्वास संपादन करून कापड खरेदी म्हणजे एच.यु.गुगळे आसे ग्राहकांशी या वस्त्रदालनाचे आतुट नाते जोडले आहे
दरवर्षी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान सेलचे आयोजन करण्यात येत आसते.


  जामखेड शहरातील मेन पेठ व लक्ष्मी चौक खर्डा रोड येथील दोन्ही दालनात मान्सून सेल सुरू आहे
     मान्सूनसेल म्हणजे ग्राहकांना वस्रखरेदीची जणु पर्वनीच आसते या एका महिन्यात आनेक सण यात्रा उत्सवही होत आसल्याने मोठ्या प्रमाणावर कपडेतर खरेदी केली जाते त्यातच सेलमुळे ग्राहकांना आनेक व्हरायटी पाहावयास मिळतात व माफक दरात रूबाबदार कपडेही खरेदी करता येत आसल्याने ग्राहकांचा या मान्सून सेलला उदंड प्रतिसाद मिळात आहे
प्रत्येक माता भगिनी युवक जेष्ठ नागरिकांची सेलला भेट देण्याची लगबग पहावयास मिळत आहे त्यामुळे जामखेडच्या बाजारपेठेत  ट्राफिक जॅम मान्सून सेलची गर्दी दिसत आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा