सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ पार पडला
जामखेड प्रतिनिधी
आखिल भारतीय मराठा महासंघाचा राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदी सौ. स्वातीताई युवराज काशिद यांची निवड झाल्याबद्दल आदर्श सारोळा गावचा सरपंच सौ. रितूताई अजय काशिद , सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जामखेड पंचायत समितीचा मा. सभापती सौ. आशाताई राम शिंदे यांची होती, यावेळी अनेक क्षेत्रातील मान्य वरांची उपस्थीती होती.
मा.सभापती सौ. आशाताई राम शिंदे, ॲड, सौ.स्वाती ताई काशिद, आदर्श गावचा सरपंच सौ.रितूताई अजय काशिद, मा. सभापती सौ. मनिषताई सूरवसे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. संजीवनीताई पाटील, मा. नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचा मा. सभापती सौ. शारदाताई भोरे, सौ.रोहिणीताई काशिद सारोळा माजी सरपंच सौ.खवळे ताई, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ दिपाली गर्जे, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मराठा गौरव मा.युवराजभाऊ काशिद, भाजपा तालुकाध्यक्ष मा. अजय (दादा) काशिद, मा सभापती भगवान मुरूमकर, भाजपा मा. शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मा. संजय (काका) काशिद, मा. राजेश मोरे, मा.सरपंच मा.सुभाष काळदाते, मा. सरपंच मा.भारत उगले, सरपंच मा. लहू शिंदे, मा. अमोलशेठ शिंदे , संतोष गव्हाळे, ईश्वर(आप्पा) मुरूमकर,
अनेक मान्यवर उपस्थित होते
सूत्रसंचालन हनुमंत निकम सर यांनी केले तर आभार
सरपंच रितुताई काशिद यांनी मानले