ओमसाई हाॅस्पीटलच्या वतीने भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन शिबीरात मोफत तपासणी व मोफत औषध उपचार.

- Advertisement -spot_img

नागरिकांनी शिबिरात योऊन आपल्या रुग्ण समस्या सांगाव्यात नक्कीच खात्रीशीर उपचार :डॉ. धर्मराज डोंगरे.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रस्त्यावरील खर्डा करमाळा चोफुला तथि नागेश्वर चौक या ठीकाणी ओमसाई हाॅस्पीटल सुरू आहे याठिकाणी गेली वर्षभरापासून रुग्ण सेवा उपलब्ध आहे आता पावसाळ्याचे दिवस आसुन गेली आठ पंधरादिवसांपासुन मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आसल्याने साथरोगांचा प्रसार सुरू आसल्याने रूग्णसंख्या वाढली आहे.


     सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजासाठी रुग्ण सेवा या आडचणी च्या वेळेस उपलब्ध करून देऊ या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आसल्याचे ओमसाई हाॅस्पीटलचे संचालक डॉ. धर्मराज डोंगरे यांनी सांगितले आहे.
      उद्या दि. २७/०७/२०२४ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, मुळव्याध, भगंदर, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेवात,पित्त, रक्तातील साखर तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी डाॅ. धर्मराज डोंगरे व डॉ. धनंजय डोंगरे हे डॉक्टर्स करणार आहेत तसेच कवडेश्वर मेडिकलच्या वतीने आवश्यकतेनुसार रूग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.
     शिबीरासाठी संपर्क डॉ. स्वप्निल माळी मो. 7385879386 व कमलेश भोरे मो. 7249710806 या नंबरवरती संपर्क करावा
      जास्तीत जास्त रूग्णांनी शिबीरासाठी उपस्थित राहुन आपल्या अरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. डोंगरे बंधुनी केले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा