जामखेड : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ वी जयंती जामखेड येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली .
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, कक्ष अधिकारी चौसाळकर, विस्तार अधिकारी भाऊसाहेब माने, अधिक्षक शिर्के, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, नरवडे, तसेच कार्यालयीन कर्मचारी लक्ष्मण शिंदे, पुराणे, केरुळकर, सुधीर घायतडक तसेच महिला कर्मचारी मुरुमकर मॅडम, कुलकर्णी मॅडम ,सानप मॅडम,डोळसे मॅडम नन्नवरे मॅडम, कात्रजकर मॅडम,वराट मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.