जमदारवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला टँकर न भरण्यासाठी दिले निवेदन
जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड तालुक्यात भिषण अशी पाणीटंचाई जाणवत आसल्याने दुष्काळाच्या झळा बसु लागलेल्या आहेत तालुक्यातील बहुतांशी पाणीपुरवठा करणारे उदभव कोरडे पडले आसल्याने शासनाने उपलब्धतेनुसार विहीरी बोअरवेल अधिग्रहण सुरू केले आहे
काझेवाडी तलावात आसलेल्या जमदारवाडी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला शासकीय टँकर भरण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती
परंतु जमदारवाडी या गावाचे आंतर तलावापासुन सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आसल्याने आगोदरच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही आणि या गावाच्या जवळपास दुसरा कुठलाही पाणी पुरवठा करण्यासाठी उदभव नसल्याने गावावर पाणीटंचाई सावट निर्माण होणार आहे
या पाईपलाईनवर टँकर भरले पुढे पाणीपुरवठा होणार नाही आता जरी विहीरीत पाणी आसले तरी भविष्यात ते पुरेसे रहाणार नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार गणेश माळी यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी टँकर भरू नये अशी विनंती करण्यात आली
यावेळी बोलताना तहसीलदार गणेश माळी यांनी टंचाई काळात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे प्रत्यक्षात पहाणी करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले
यावेळी नगरसेवक गणेश आजबे, हारीभाऊ आजबे, शहाजी राळेभात,किरण आजबे,आण्णासाहेब नेटके, बाळासाहेब आजबे, पांडु कदम,रावसाहेब वीर शरद आजबे, राजेंद्र नेटके, बापु आजबे,