जमादारवाडी येथील विठ्ठल नारायण आजबे यांचे हद्यविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन..

- Advertisement -spot_img

जमादारवाडी येथील विठ्ठल नारायण आजबे यांचे हद्यविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन..

त्यांच्या निधनाने गावावर पसरली शोककळा.

जामखेड प्रतिनिधी
जमादारवाडी येथील युवक श्री विठ्ठल नारायण आजबे वय वर्षे पन्नास यांचे आज सकाळी पहाटे सात वाजता हद्यविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हरिभाऊ आजबे यांचे ते धाकटे बंधु होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई आसा परिवार आहे
शेती व्यवसाय करत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
त्यांचा आंत्यविधी जमादारवाडी येथे दुपारी एक वाजता होणार आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा