ज्योती क्रांतीमल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ(नाना) हजारे युवा मंचाच्या वतीने आयोजन..

जामखेड प्रतिनिधी
सभापती प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस हा एक जानेवारी रोजी आहे नविन वर्षाच्या शुभदिनी व आपल्या लाडक्या भुमिपुत्राचे आभिष्टचिंतन आसा दुग्ध शर्रकरा योगाचे औचित्य साधून ज्योती क्रांतीमल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ नाना हजारे यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करावा या हेतूने भव्य अशा सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सभापती प्रा.राम शिंदे यांनी आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा जेणेकरून त्यातुन समाजहीत जपले जाईल आसे अवहान त्यांनी केले आहे याच अनुषंगाने हे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्रातील नामांकित युवा किर्तनकार झी टाॅकीज फेम ह.भ. प.सोपान दादा कनेरकर यांची एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते आठ किर्तनसेवा होणार आहे
सभापती प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आसतो जवळा व पंचक्रोशीत तो विषश साजरा होत आसतो याच अनुषंगाने

जवळा येथे आजिनाथ(नाना) हजारे युवा मंचाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे नामांकित तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत या सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे ज्यांना आरोग्याची काही समस्या आसतील त्यांनी या शिबीरामध्ये आपली तपासणी करून घ्यावी आसे अवहान आजिनाथ नाना हजारे यांनी केले आहे

तसेच महाराष्ट्रातील नामांकित युवा किर्तनकार आपल्या जवळा गावात येणार आसुन त्यांची किर्तन सेवा होणार आहे त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी या दोन्ही उपक्रमांसाठी उपस्थित रहावे असे अवहान त्यांनी केले आहे



