निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तालूका कार्यकारिणी जाहीर

- Advertisement -spot_img

तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी केल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी.

जामखेड प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी जामखेड तालुक्यातील विविध भाजपा आघाड्याच्या तालूका अध्यक्षांच्या निवडी जाहिर केल्या आहेत.

त्यामध्ये बापूराव बाबुराव ढवळे मंडलाध्यक्ष, महारुद्र विष्णु महारनवर उपाध्यक्ष, उदयसिंह तुषार पवार उपाध्यक्ष, गणेश अजिनाथ लटके उपाध्यक्ष,सुरेश लालासाहेब खोसे, कांतीलाल लक्ष्मण वराट
उपाध्यक्ष,भागवत दशरथ सुरवसे
उपाध्यक्ष, तान्हाजी खंडेराव फुंदे
उपाध्यक्ष, नवनाथ आण्णासाहेब ढवळे उपाध्यक्ष, राम नरहरी पवार
उपाध्यक्ष, महालिंग नागनाथ कोरे
सरचिटणीस, ईश्वर  दादासाहेब मुरूमकर सरचिटणीस,  भागवत दिगांबर जायभाय सरचिटणीस, पोपट लक्ष्मण जमदाडे चिटणीस, भिमराव अरुण कापसे चिटणीस, मच्छिंद्र गहिनीनाथ गिते चिटणीस, सदाशिव अशोक कवादेचिटणीस, बापूसाहेब प्रल्हाद माने चिटणीस, मिलींद वसंतराव देवकर चिटणीस, किशोर दिगांबर भोळे चिटणीस, नाना किसन आढाव चिटणीस, सचिन विश्वनाथ मंलगनेर चिटणीस, डॉ. जयराम सखाराम खोत कोषाध्यक्ष वंजारवाडी, प्रशांत मारुती शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष, सौ संजवणी वैजिनाथ पाटील महिला अध्यक्ष, ॲड सुभाष शामराव जायभाय ओ.बी.सी. मोर्चा, निजाम कालेखाँ शेख अल्पसंख्याक अध्यक्ष, भारत श्रीपती आहेर अनुसूचित जाती आघाडी, तुकाराम ज्ञानदेव कुमटकर
किसान आघाडी, किशोर महादेव देवमुंढे सोशल मिडीया प्रमुख, आप्पासाहेब रमेश ढगे प्रसिध्दी प्रमुख, महेश सुरेश दिंडोरे व्यापारी आघाडी, महादेव अंकूश राऊत माजी सैनिक आघाडी, डॉ. दिपक बाळासाहेब वैदयकीय आघाडी, नानासाहेब मुरलीधर माने भटक्या विमुक्त आघाडी, एकनाथ प्रल्हाद गोपाळघरे जेष्ठ कार्याकर्ता आघाडी, गणेश दादासाहेब जगताप पशू वैदयकीय आघाडी,

अमर भगवान कोरे विधी अध्यक्ष आघाडी, दत्तात्रय भिमराव शिंदे पंचायत राज, ग्रामविकास आघाडी, दादासाहेब विष्णु मोहिते शिक्षक आघाडी,  आरकेश रेवणनाथ गायकवाड कामगार आघाडी, सचिन नवनाथ घुमरे सहकार आघाडी, जालिंदर दत्तात्रय चव्हाण  यांची उदयोजक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कायम निमंत्रित सदस्य पुढील प्रमाणे
सभापती प्रा. राम शिंदे, डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, शरद कार्ले, विष्णू भोंडवे, वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे, सिताराम ससाणे, गौतम उतेकर, पांडुरंग उबाळे, अशोक महारनवर, नारायण जायभाय, विष्णू गंभीरे, बाजीराव गोपाळघरे, तुषार पवार, आबासाहेब ढवळे, आजिनाथ हजारे, बापूसाहेब भोरे, संजय गोपाळघरे, केशव वनवे, जालिंदर खोटे, सोपान गोपाळघरे, दादासाहेब वारे, राम पवळ, राजेंद्र ओमासे, लहू शिंदे, संतराम सुळ, नानासाहेब गोपाळघरे, शाहुराव जायभाय, अँड बंकट बारवकर, ॲड संजय पारे, दशरथ हजारे, सुभाष काळदाते, राजेंद्र मासाळ, भाऊसाहेब गायकवाड, महेश काळे, मनोज राजगुरू, बाळू जायभाय, सुशील आव्हाड, भरत उगले, मकरंद राऊत, अशोक भोरे, अंकुश कात्रजकर, उमेश रोडे, दिगंबर जगताप, हनुमंत शिंदे, विनोद उगले, दत्ता जाधव, रमेश ढगे, प्रशांत पवार, गौतम कोल्हे आशा प्रकारे 51 कायम निमंत्रित सदस्य आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा