दानिश जहीर शेख चिमुकल्यांचा पहिला रोजा पूर्ण…

- Advertisement -spot_img

दानिश शेख (वय ५ वर्षे) आयुष्यातील पहिला रोजा काटेकोरपणे पुर्ण

सय्यद व शेख परिवार कडुन दानिशचे कौतुक व अभिनंदन

जामखेड प्रतिनिधी –

मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान चिमुकल्यांना वगळून इतर सर्वांना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. परंतु घरात पालकांचे पाहून हे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. अश्याच प्रकारे
जामखेड येथील कांदयाचे प्रसिद्ध व्यापारी जहीर ट्रेडर्सचा लाडका चिमुकला दानिश शेख (वय ५ वर्षे) त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा काटेकोरपणे पुर्ण केला आहे. दिवससभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंबही न घेता काटेकोरपणे आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पुर्ण केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाच्या वतीने व नाना,नानी, दादा, दादी, मामा, मामी व सर्व सय्यद व शेख परिवार कडुन दानिशचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा