आषाढी एकादशीच्या निमित्ताने धाकट्या पंढरीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन..

- Advertisement -spot_img

पन्हाळकर हाॅस्पीटलच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिबीराचा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी
ज्या भाविक भक्तांना वारीसाठी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनसाठी जाता येत नाही आसे भाविक जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी धनेगाव येथे दरवर्षी आषाढी वारीला मोठ्या प्रमाणावर येत आसतात तसेच पंचक्रोशीतील आनेक दिंड्यांही धानेगावात येत आसतात.

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले! तोची साधु ओळखावा! देव तेथेची जाणावा!!
या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आभंगातील वचना प्रमाने वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबीरामध्ये ह्रदरोग व मधुमेह तज्ञ डॉ विक्रांत केकाण व कान, नाक, घसा, तज्ञ डॉ शिवानी पन्हाळकर हे रूग्णांची तपासणी करणार आहेत धनेगाव येथील विठ्ठल मंदिरात शिबीराचे ठिकाण आसुन रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी 10 ते 4 अशी वेळ आसणार आहे तरी गरूजु रूग्णांनी या शिबिरामध्ये कान नाक घसा व ह्रदरोग मधुमेह तपासणी करून घ्यावी आसे अवहान पन्हाळकर हाॅस्पीटलचे संचालक डॉ सुशील पन्हाळकर यांनी केले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा