साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट यांचा जामखेड साकत मोहा येथे सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा..

- Advertisement -spot_img

वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्तेंनी साकत गणातून निवडणुक लढवण्याची केली आपेक्षा व्यक..

जामखेड प्रतिनिधी
साकत गावचे माजी सरपंच व सभापती प्रा. राम शिंदे यांचे समर्थक मा. कांतीलाल वराट यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला
जामखेड साकत मोहा याठिकाणी मित्रमंडळी कार्यकर्ते यांनी शुभेच्छाही दिल्या आणि आता पुढच्या काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत त्यासाठी कांतीलाल वराट यांनी साकत पंचायत समिती गणातून निवडणुक लढवण्याची इच्छा मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यासाठी आपण तयारी करावी आम्ही सर्वजण आपल्या बरोबर तन मन धनाने काम करू आशी आपेक्षा व्यक केली आहे.

कांतीलाल वराट यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे तसेच साकत गणात युवा कार्यकर्तेंची फळी त्यांच्या सोबत आहे तसेच
कांतीलाल वराट हे युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जातात. नेहमी तरूणांच्या गराड्यात असतात सर्वांच्या सुख दुखात ते नेहमी आग्रेसर आसल्याने तालुका भर त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे

कांतीलाल वराट यांनी सरपंच पदाच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजना मार्गी लावली. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र आराखड्यात बसवले यामुळे मंदिर परिसराचा विकास झाला आता दरवर्षी निधी प्राप्त होत आहे.
भारतीय जनता पार्टी व सभापती प्रा.राम शिंदे यांचे सक्रिय कार्यकर्ते व विश्वसु सहकारी मानले जातात.

यासंदर्भात त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिली तर नक्कीच मोठ्या ताकतीने सहकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर पंचायत समितीची निवडणूक लढविणार आसल्याची इच्छा व्यक्त केली आहे


यावेळी यावेळी कैलास वराट उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, प्रवीण बोलभट, विष्णू गंभीरे, बाजीराव गोपाळघरे, सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, ईश्वर मुरुमकर, अमोल वराट, दत्ता घोलप, दादासाहेब मोहिते, विकास सांगळे, संजय डोके, बाबा बांगर, बाळू देडे, दत्ता ठेंगील, श्रीकांत रेडे, बाळू रेडे, दत्ता नेमाने, हनुमंत नेमाने, विशाल वराट, भीमराव टेकाळे, सोमा वराट, शिवाजी वराट, बाळासाहेब वराट, मिलिंद घोडेस्वार, विष्णू वराट, संदिप वराट, द्वारकादास वराट, अभिजित वराट, महादेव वराट, रामदास वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा