अध्यक्ष शिवकुमार डोंगरे यानी माणले सभापती प्रा राम शिंदेंचे आभार.

जामखेड प्रतिनिधी
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व प्रा.मधुकर आबा राळेभात यांच्या वतीने जामखेड शहरातील लिंगायत समाज स्मशानभूमी येथे सौर लाईट बसविण्यात आली

या सौर लाईटचे लोकार्पण भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा मधुकर आबा राळेभात यांच्या शुभहस्ते समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाले आहे.
गेली आनेक वर्षापासून लिंगायत स्मशानभूमी मध्ये लाईट सुविधा नव्हती त्यामुळे रात्री दफनविधीसाठी मोठी आडचण निर्माण होत होती या बाबत प्रा. राळेभात यांच्याकडे समाज बांधवांच्या वतीने शिवकुमार डोंगरे यानी पाठपुरावा केला व विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व प्रा मधुकर आबा राळेभात यांच्या प्रयत्नांने स्मशानभूमीच्या लाईटचा प्रश्न आखेर मार्गी लागला आहे.

त्यामुळे समाज बांधवांनी शिवकुमार डोंगरे यांचे कौतुक केले या पुर्वी लिंगायत समाज अध्यक्ष राहिलेले स्व.सदाशिव आप्पा नगरे व स्व मेनकुदळे सर यांनी समाजहिताचे कार्य केले होते समाजाच्या आडचणीचे निवारण केले आणी

तसेच समाज हिताचे काम शिवकुमार डोंगरे हे करत आहे म्हणून समाज बांधव कौतुक केले जात आहे यावेळी उपस्थित लिंगायत समाजाची तळमळ असणारे शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा लिंगायत समाजाचे माजी अध्यक्ष शिवकुमार डोंगरे , शिवा संघटना शहर अध्यक्ष जगदीश मेनकुदळे , महेश नगरे , उपाध्यक्ष राहुल लोहकरे , अमरनाथ डोंगरे , पिंटू गुळवे, नाना राजुरकर , सोमा शिलवंत , नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार , सलीम भाई तांबोळी , प्रा राऊत सर , विनोद जंगम , आदी समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा लिंगायत समाज जामखेड तालुका अध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी मधुकर आबा राळेभात व सभापती आ राम शिंदे साहेब यांचे समाजाच्या वतीने आभार मानले ,



